गडब / अवंतिका म्हात्रे : गेल्या दोन तिन दिवसा पुर्वी आमहार महेंद्र दळवी आणि मुरुड शाखा उपअभियंता महेंद्र राठोड यांच्यात ग्राहक देवाण - घेवाणी वरून संभाषण झाल्या चे प्रसार माध्यमांनी एक व्हीडीओ क्लीप व्हायरल केली होती . त्या अनुषंगाने मुरुड शाखा उप अभियंता महेंद्र राठोड यांनी खुलासा केला आहे . सदर क्लिप गैर समजुतीने झाली असून आमच्यात आता कोणताही वाद राहिलेला नाही .
आमदार महेद शेठ दळवी यांनी मला कोणत्याही प्रकारे धमकी दिलेली नाही. प्रसार माध्यमांनी त्याचा कोणत्याही प्रकारे बाऊ करू नये असे मुरुड उपशाखा विज वितरण उपअभियंता यांनी सष्ट केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा