आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ मे, २०२३

भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांना दादाभाऊ अभंग यांनी दिले निवेदन

ठाणे: १५ मे रोजी  डोंबिवली मध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आले होतेे. .  त्यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष तसेच प्रसिध्द स्तंभलेखक - राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग यांनी  भेट घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण न्यायलयीन लढ्याची सविस्तर माहिती दिली व त्यांना निवेदन दिले.दादाभाऊ सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना व प्रमुख संस्था व संघटनेच्या नेत्यांना माहिती देऊन निवेदन देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...