समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप नवी मुंबई शाखेच्यावतीने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक-१६ शिवाजी नगर, नेरूळ येथे गरीब लहान मुलांना शालेय वस्तूची वाटप करण्यात आले. तसेच तुर्भे स्टोर येथे वेश्या वस्ती असलेल्या भागात जीवन आनंद वस्तु असे दहा किलो रेडीमेड गव्हाचे पिठाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमचे विभागात कौतुक होत असून त्यांच्या हातून भविष्यातही असे अनेक उपक्रम राबविण्यात यावेत.अनेकांनी त्यांना यनिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न
मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा