आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणतर्फे राजेंद्र स.भुवड यांचा सत्कार

मुंबई(शांताराम गुडेकर) -गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीण आयोजित वर्धापन दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर  विरार येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मनवेल पाडा तलाव जवळ विरार पुर्व येथे संपन्न झाला.मंडळाच्या वतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा शाळ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणचे पदाधिकारी, सदस्य व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...