मार्गताम्हाने : येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये दि. २६/१०/२०२१ व २७/१०/२०२१ रोजी “मिशन युवा स्वास्थ्य” या शासनाच्या मोहिमेअंतर्गत १८ वर्षाहून अधिक वयाच्या विद्यार्थी व युवकांसाठी कोविड-१९ लसीकरण शिबिराचे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयोजन केले गेले. प्राचार्य डॉ.विजयकुमार आ.खोत यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ह्या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री. अजित साळवी, रामपूर प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के, आरोग्यसेविका सौ. रंजना घाटे,वैशाली यादव चौधरी, दीपाली चव्हाण आरोग्य सेवक श्री. शंकर घाणेकर,अंबादास शिंदे, श्री. विनायक कारकर,उपक्रम प्रमुख डॉ. सुरेश सुतार, डॉ. एन.बी.डोंगरे, व प्रा.आर.एस. माने, डॉ.आर.पी.कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुरेश सुतार यांनी केले तर प्रा.डॉ. एन.बी. डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा