आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

दुःखद निधन

पेण: पेण तालुक्यातल्या घोडाबंदर गाव येथील कै. अहिल्या (ताराबाई) रामनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने दि.३ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने समस्त पाटील परिवारावरती शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 
        त्यांचा दशक्रिया विधी घोडाबंदर येथील राहत्या घरी मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी तर अस्थींचे विसर्जन उध्दर, पाली येथे गुरुवार दि.१६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...