मुंबई(गणेश हिरवे)अभिजित राणे युथ फाऊंडेशन तर्फे माझी आई या विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात परीक्षक म्हणून गणेश हिरवे, जयबाला परुळेकर, फिलिप रॉड्रिग्ज, शिवाजी कुलाळ आदींनी काम पाहिले.प्रथम क्रमांक स्नेहा गोसावी मुलुंड, द्वितीय प्रज्ञा वनारसे वरळी, तृतीय शकुंतला पाटील डहाणू यांना मिळाला असून शिल्पा गायकैवारी, बाळकृष्ण बाचल, रेखा नाबर, सुरेश चिमणपुरे, सिद्धांत शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाली आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल असे स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी कळविले आहे.दरवर्षी फाऊंडेशन तर्फे अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात येत असल्याबद्दल संस्थापक आणि विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी समाधान व्यक्त करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
काव्यांगण... शिक्षक दिन विशेष
आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा