रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४
साद फाउंडेशन पुनर्बांधणी वास्तुचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
मुलुंड (सतिश वि.पाटील )- साद फाउंडेशन सन २०१२ पासून सोशल ॲक्टीव्हीटी आदिवासी डेव्हलपमेंट या उदात्त हेतूने आंब्याची वाडी,बेडीस गाव येथे शैक्षणिक,आरोग्य,महिला सक्षमीकरण इ.सारखे कल्याणकारी कार्य करीत आहे.साद फाउंडेशन पुनर्बांधणी वास्तुचा उद्घाटन सोहळा रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते संपन्न झाला.वास्तुच्या पुनर्बांधणीसाठी ॲड.अनुज नरुला(संस्थापक सत् करम फाउंडेशन),दत्तात्रय सावंत(संचालक सत् करम फाउंडेशन) यांचे विशेष सहकार्य लाभले.रुग्ण मित्रांच्या साथीने गावातील रहिवाशांना मदत-मार्गदर्शनासाठी साद फाउंडेशनचे संस्थापक प्रदिप कुलकर्णी आग्रही होते.*गावातील रहिवाशी कलाकरांनी इश स्तवन,स्वागत गीत,लावणी नृत्याविष्कारचे उत्तम सादरीकरण केले.रुग्ण मित्र साथी धनंजय पवार, प्रकाश वाघ,नविनकुमार पांचाळ,किरण गिरकर, चारुदत्त पावसकर,दिनेश गोसावी,प्रकाश राणे, गौतम पाईकराव,श्रीविद्या सरवणकर,प्रशांत चव्हाण,विजय गिरी, श्रद्धा बनसोडे,प्रज्वला इंगळे,शांताराम मोरे,बाळा लहाने,किरण साळवे, प्रफुल्ल नवार,रेहाना शेख, आनंद सरतापे,रुपेश गांगण,सुषमा गांगण, सुनील पेंडुरकर,रामचंद्र करंजे हे मान्यवर उपस्थित होते.प्रदिप कुलकर्णी, प्रजेशं कालीदासन,माधुरी पुराणीक,प्रिती कुलकर्णी, मनिषा वाघ,योजना घोसाळकर,जयेश माटेकर साद फाउंडेशनचे पदाधिकारी,कार्यकर्ते व जायंटस ग्रुप ऑफ वांगणी,एनएफऒ व्हीआयपी वांगणी यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर
मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा