सायंकाळी 6 ते 8 वा. यावेळेत होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते होणार आहे. कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे पत्रकारांसाठी असणाऱ्या विविध योजना,शासनाने घेतलेले विविध विकास विषयक निर्णय या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच निवृत्त उपसंचालक सतीश लळीत हे फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाज माध्यम हातळणी आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पत्रकारांसाठी कार्यशाळा; पत्रकारांसाठीच्या शासकीय योजना, फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाज माध्यमांबाबत मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सूचनेनुसार विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पत्रकारांसाठी शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा