आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ जानेवारी, २०२३

अलिबाग प्रेस असोसिएशनला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट

अलिबाग: रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी अलिबाग प्रेस असोसिएशनला मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.     
     या प्रतिमेचे अनावरण मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात करताना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार ॲड.वैभव भोळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर रायगड टाईम्स चे संपादक राजन वेलकर, लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर, लोकमत चे राजेश भोस्तेकर, रत्नाकर पाटील, प्रणय पाटील हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील

कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...