कोकण :डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हानेची विद्यार्थिनी ,रानवी -गुहागर येथील विनिता रामटेके हिने स्कुल ऑफ आर्टस्, हयूम्यॅनिटीज अँड सोशल सायंसेस, इंडियन सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंग्लिश ल्यांग्वेज अँड लिटरेचर,रेव्हा युनिव्हर्सिटी इंडिया आणि लिव्हरपुल युनिव्हर्सिटी लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन अंतराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये Annabhau Sathe's Fakira: An Epitome of Culture and Psyche या विषयावरती शोधनिबंध सादर केला. तीला इंग्रजी विभागाचे प्रा डॉ सुरेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्धल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार खोत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा