मुंबई(प्रतिनिधी)- कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्रच चिंतेचे आणि भीतीचे वातावरण असताना सर्वांनी स्वच्छ आणि नीट राहणे गरजेचे आहे. प्रत्येक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आपल्या आपल्या परीने, सर्वांना ह्या कठीण काळी मदतीचे हात पुढे करत आहेत व याच अनुषंगाने मुंबई अंधेरी पूर्व पंपहाउस येथील ग्लोबल हेलपिंग हॅण्ड्स फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सर्वांनी नीटनेटके आणि स्वच्छ राहावे ह्या हेतूने वापरण्यायोग्य स्वच्छ आणि नीटनेटके असे कपडे मुंबईतुन अनेक ठिकाणाहून गोळा करून आरे कॉलनी येथील आदिवासी समजामध्ये ए. के. फाउंडेशनचे अध्यक्ष अथर्व कदम ह्यांच्या सहाय्याने जवळपास 300 गोर-गरीब व गरजू कुटुंबीयांना वाटप करण्यात आले जेणे करून ते सुद्धा आपल्या सारखे सुरक्षित राहू शकतील.या कठीण काळात सर्वांनीच आपल्याला जस शक्य होईल तस आपल्या सभोवताली असलेल्या गरजू लोकांना सामाजिक जाणीव ठेऊन सर्वांना मदत करत राहिले पाहिजे असे यानिमित्ताने ग्लोबल हेलपिंग फॉउंडेशन चे अध्यक्ष शुभम मेणे ह्यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा