बदलापूर न्युज / अविनाश म्हात्रे: नेहमीच प्रेरणा फौंडेशनचा गोरगरीब जनतेबद्दल समाजसेवेचा प्रेरणादायी विशेष कार्यक्रम असतो,सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, कला वगैरे मध्ये नवीन काहीतरी करण्याची धडपड जिद्द सौ. प्रेरणा गावकर यांची असते, नुकताच बदलापूर शांतीनगर तेथे दि. २८/५/2020 . ३०० / ४०० लोकवस्तीअसलेल्या गोरगरीब मोलमजुरीकरून जगणाऱ्या बंजारा समाजाला अन्नदानाचा कार्यक्रम करून तेथील लोकांचा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, प्रेरणा फाउंडेशन गेली कित्येक वर्ष समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत आहे ,सामाजिक , कला क्षेत्र ,स्वच्छता अभियान , शैक्षणिक क्षेत्र , जनसेवा व लोक कल्याणासाठी कार्यरत असलेले बदलापूरचे प्रेरणा फाउंडेशन लॉकडाउन चा काळात २०२० पासून ते आजपर्यंत ह्या बिकट परिस्थितीत जवळपास 1000 हुन हि जास्त लोकांचे अन्नदाता बनून आधारस्तंभ ठरले आहेत, त्यांच्या या समाजकार्याबद्दल समजावून अनेक लोकांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन देऊन त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे अभिनंदन केले आहे.स्वतः प्रेरणा गावकर सस्थापिका यांचा मोलाचा पुढाकार असतो त्यांना साथ देणारे सहखजिनदार दिव्या गावकर ,वैभव कुलकर्णी, सभासद् संजीव जैन मा ,रेखा राठोड माननीय सभासद सुनील इंगळे,परेशा परब यांचे मोलाचं सहकार्य लाभले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा