आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १ मार्च, २०२१

रक्तदान शिबीर संपन्न !

चिपळूण : जिजाऊ ब्रिगेड, सावर्डा या सामाजिक, विधायक उपक्रम राबविणार्‍या सेवा संस्थेच्या आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे विद्यमान आमदार शेखरजी निकम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराच शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत पाटील, माजी सभापति सौ. पुजाताई निकम, महेश महाडीक, सौ. युगंधरा राजेशिर्के, सावर्डे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ, महाविद्यालयीन विद्यार्थी, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...