आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

दर्शनाला सवलत द्यावी

कारोना महामारीच्या लोकडाऊन मध्ये संचारबंधी मध्ये सर्व धर्मियांचे सण घरातूनच साजरे करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येऊन सर्व व्यवहार शासकिय नियम पाळून सुरळीत होत आहेत. भाविकांच्या मर्यादित संख्येने धार्मिक स्थळे दर्शनाला खुली झाली आहेत. ३१ डिसेंबर च्या रात्री नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. तरी नवं वर्षाच्या १ जानेवारी २०२१ शुक्रवार शुभ दिवस असून वर्षाच्या पहिला दिवस म्हणून सिद्धिवनायक गणपती ,शिर्डीचे साईबाबा, महालक्ष्मी देवीचे लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेऊन नवं वर्षाच्या कार्याची देव दर्शनाने शुभारंभ करीत असतात. त्यामुळे नव वर्षाच्या स्वागता निमित्त देव देवतांचे दर्शन घेण्याकरीता काही प्रमाणात मंदिर मध्ये ज्यादा भाविकांना (शाकीय नियम पाळून) दर्शनाचा लाभ / प्रवेश मिळ्यासाठी सवलत द्यावी.

-विजय ना कदम,लोअर परळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...