जगभर कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे आतापर्यंत आतापर्यंत माणसांनाच हा रोग होत असल्याचा भ्रम आपल्या मनात होता पण आता प्राण्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यूयॉर्क मधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमेरिकेमध्येच काही मांजरीना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने देशाच्या चिंतेत भर पडली आहे कारण प्राणी संग्रहलायतील प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्राणिसंग्रहालयाला निर्जंतुक करता येऊ शकेल पण गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांवर कसे लक्ष ठेवणार हा प्रश्न आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांची संख्या खूप असते शिवाय पशुपालन करणाऱ्यांची संख्याही देशात लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे जर या प्राण्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली तर देशात नवेच संकट उभे राहिल त्यामुळे प्राणीमात्रांना कोरोनाची बाधा होणार नाही त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहचणार नाही याची दक्षता मनुष्यप्राण्याला घ्यावी लागेल. आधीच कोरोनामुळे मनुष्यप्राणी हतबल झाला आहे त्यात जर प्राणिमात्रांची भर पडली तर पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात येईल.
रविवार, २६ एप्रिल, २०२०
प्राणिमात्रांना कोरोना -नवे संकट

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा