माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेद्वारे ॐ आदिनाथ पकवाज विद्यालय वारकरी संप्रदाय प.पु तपोनिधी गुरुवर्य ह.भ.प.बाळासाहेब फणसे बाबा यांचे शिष्य ह.भ.प. बाळकृष्ण शिंदे गुरुजी यांना माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व माजी खासदार श्री.अनंत गीते साहेब व महाड तालुका संपर्क प्रमुख श्री.नागेंद्रजी राठोड़ यांच्या हस्ते घाटकोपर येथे एका कार्यक्रम मध्ये वारकरी वीणा देण्यात आली.यावेळी मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर,सचिव श्री.प्रमोद ज्ञानोबा चौंडकर,सहसचिव श्री.सदाशिव लाड,सह खजिनदार श्री.विश्वनाथ जाधव,कार्यकारिणी सदस्य श्री.संदीप चांदिवडे,श्री सुनिल सकपाळ,श्री राजु पेडणेकर,वारकरी फलटनकर महाराज, श्री.रमेश झाडाने,श्री.श्रीकांत चिचपुरे,श्री. ऋषिकेश शिंदे,श्री.विलास सणस,श्री.संजय गोगावले उपस्थिति होते.त्याचप्रमाणे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.संजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.अनिल नवगने,दक्षिण रायगड जिल्हा संपर्क संघटिका सौ.सुवर्णाताई करंजे,घाटकोपर विधानसभा प्रमुख श्री. सुभाष पवार यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील
कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा